रिंकूचा कार चालवतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल | Rinku Rajguru

2023-05-19 8

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. मराठमोळ्या अंदाजात नटत रिंकूने केलेल्या कार राईडचं कौतुक होतंय. पाहूया खास झलक.